सादर आहे सर्व आकारांच्या व्यवसायांसाठी तयार केलेले Google चे साधे आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट अॅप. झटपट पेमेंट थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवा आणि व्यवसायासाठी Google Pay सोबत नवीन ग्राहकांना तुमचे दुकान शोधू द्या.
पैशाशी संबंधित सर्व गोष्टी व्यवस्थापित करण्याकरिता व्यवसायासाठी Google Pay वापरा
+ लाखो ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारा, तात्काळ
तुमचा व्यवसाय तुम्ही शांत डोक्याने चालवत असताना पेमेंट Google ला सांभाळू द्या! BHIM UPI अॅप्स चे ८०+ वापरकर्ते व्यवसायासाठी Google Pay वर पेमेंट करू शकतात.
+ एकाहून अधिक भाषांना सपोर्ट
अॅप तुमच्या पसंतीच्या भाषेत वापरा - ऑनबोर्डिंग करत असताना इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तमिळ किंवा तेलुगु यांमधून निवडा किंवा वेळेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांच्यामध्ये स्विच करा.
+ सोपा आणि जलद सेटअप
पेमेंट मिळवणे सुरू करण्यासाठी आता गुंतागुंतीच्या पायर्या किंवा कॉन्फिगर करण्यासाठी सेटिंग्ज नाहीत - फक्त वापरकर्त्यासाठी अनुकूल काही पायर्या डाउनलोड आणि पूर्ण करा.
+ पेमेंटच्या एकाहून अधिक मोडना सपोर्ट करते
तुमच्या ग्राहकाने कोणत्याही प्रकारे पैसे देण्याचे ठरवले तरी, व्यवसायासाठी Google Pay त्याची काळजी घेते. तुमचे ग्राहक तुम्हाला QR कोड, फोन नंबर किंवा Tez मोड वापरून पैसे देऊ शकतात.
+ Google सुरक्षिततेकडून सपोर्ट
फसवणूक शोधण्यात आणि हॅकिंग रोखण्यात मदत करणार्या जागतिक दर्जाच्या सुरक्षितता सिस्टमसोबत व्यवसायासाठी Google Pay तुमचे आणि तुमच्या ग्राहकाच्या पैशाचे संरक्षण करते. तुम्हाला कधीही गरज असल्यास, आमचे मदत केंद्र आणि फोन सपोर्ट सहज उपलब्ध आहे.
+ अतिरिक्त शुल्क नाही*
Google ला अतिरिक्त शुल्क द्यावे न लागता वरील सर्व काही करा.
*व्यवहार शुल्कावर Google प्रचारात्मक सूट देऊ करत आहे. हे भविष्यात बदलण्याच्या अधीन आहे.
तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी व्यवसायासाठी Google Pay वापरा
+ग्राहकांना कोणत्याही शुल्काशिवाय तुमचे दुकान शोधू द्या
Google Pay (Tez) अॅपचे आधीपासून अॅक्टिव्ह वापरकर्ते असलेल्या भारतामधील लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा.
+ रिवॉर्ड थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवा
अॅप वापरल्याबद्दल आणि पेमेंट मिळवल्याबद्दल खास ऑफर आणि रिवॉर्ड मिळवा. तुमची रिवॉर्ड थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जातात.
+तुमचा व्यवसाय कसे काम करत आहे त्याचा माग ठेवा
तुमची विक्रीची आकडेवारी एका दृष्टिक्षेपात पहा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी उपयुक्त इनसाइट मिळतील! तुमच्या व्यवहार इतिहासाचे दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक व्ह्यू मिळवा.
काही चिंता आहेत? आम्ही येथे २४/७ मदत करण्यासाठी आहोत
आम्ही तुमची भाषा बोलतो - हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्याळम, मराठी, आसामी, बंगाली, पंजाबी भाषांमध्ये सपोर्ट उपलब्ध
सेल्फ हेल्प - https://support.google.com/pay-offline-merchants
फोन - १८००-३०९-७५९७
वेबसाइट - https://pay.google.com/intl/en_in/about/business/